🚩 जय शिवराय 🚩
नमस्कार मित्रांनो
मी प्रदिप कदम पुन्हा एकदा आपल्या पिके ग्राफिक्स च्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करत आहे.
मित्रांनो तर आपला आजचा ब्लॉग पोस्ट चालू करूया मी तुम्हाला मराठी भाषेतून ब्लॉग केला आहे तरी सर्वांनी आजचा ब्लॉग पोस्ट पूर्ण वाचवायचा आहे म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल आणि तुम्हाला खाली एक-एक टिप्स मध्ये सर्व माहिती सांगितली आहे आणि तुम्हाला सर्व व्हिडिओ चे आपल्या वेबसाईट मध्ये मटेरियल देत असतो म्हणजे WWW.PKGRAPHICS.IN वर आपल्या सर्व व्हिडिओ चे सर्व मटेरियल देत असतो आणि तुम्हाला सांगत असतो तुम्ही ते मटेरियल कसे डाऊनलोड करू शकता तरी तुम्हाला आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये आजचे मटेरियल डाऊनलोड करायचे आहे खाली सांगितले आहे ते पण मराठी भाषेत तर मित्रांनो आजचा ब्लॉग पोस्ट पूर्ण वाचवायचा आहे.
1) नमस्कार मित्रांनो तुम्ही आजुन आपल्या युट्यूब चैनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा म्हणजे युट्यूब चैनल वर व्हिडिओ किंवा डिझाईन व इतर व्हिडिओ टाकत असतो तर आपल्या युट्यूब चैनला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला खाली लिंक दिली आहे.
2) तुम्ही जर आपल्या इंस्टाग्राम ला फोलो केलं नसेल तर मित्रांनो लगेच आपल्या इंस्टाग्राम आयडी ला फोलो करा आणि आपण दररोज नवीन नवीन पोस्ट किंवा अपडेट देस असतो आणि तुम्हाला काही अडचण असल्यास मला मेसेज करू शकता इंस्टाग्राम ची लिंक तुम्हाला खाली आहे.
मित्रांनो तुम्हाला आजचे मटेरियल खाली दिलेल्या बॉक्स मध्ये पासवर्ड टाकून DOWNLOAD FILE बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा आणि आजचे मटेरियल डाऊनलोड करा.
मित्रांनो आजचा ब्लॉग पोस्ट खुप खास झाला आहे या ब्लॉग पोस्ट मध्ये मी तुम्हाला मराठी भाषेतून माहिती सांगितली आहे.
मित्रांनो तुम्हाला खाली एक युट्यूब व्हिडिओ ची लिंक दिलेली आहे म्हणजे त्या व्हिडिओ मध्ये स्टेप बाय स्टेप सर्व सांगितलं आहे त्या लिंक वर क्लिक करून तो व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही तुम्हाला या व्हिडीओ च्या माध्यमातून मटेरियल लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता
मित्रांनो तुम्हाला आज सर्व आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये माहिती दिली आहे आणि तुम्ही संपूर्ण ब्लॉग पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला समजलच असेल सर्व माहिती मराठी मध्ये दिलेली आहे. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये
धन्यवाद..!