Wedding invitation Text Plp Editing  | Wedding Video  | Wedding Invitation Design | Marathi lagna patrika video text Plp file

                                     नमस्कार मित्रांनो,

 मी प्रदीप कदम पुन्हा एकदा आपल्या Pk Graphics च्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करत आहे 

मित्रांनो तर आपला आजच्या ब्लॉग ची पोस्ट चालू करूया ते पण मराठी भाषेतून तरी सर्वांनी आजचा ब्लॉग पोस्ट पूर्ण वाचवायचा आहे म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल आणि तुम्हाला खाली एक-एक टिप्स मध्ये सर्व माहिती सांगितली आहे आणि तुम्ही आजच्या व्हिडिओ आपल्या वेबसाईट मध्ये सर्व मटेरियल देत असतो म्हणजे WWW.PKGRAPHICS.IN वर आपल्या व्हिडिओ चे सर्व मटेरियल देत असतो आणि तुम्हाला सांगतो असतो तुम्ही ते मटेरियल कसे डाऊनलोड करू शकता तरी तुम्हाला आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये आजचे मटेरियल डाऊनलोड करायचे आहे खाली सांगितले आहे ते पण मराठी भाषेत तर मित्रांनो आजचा ब्लॉग पोस्ट पूर्ण वाचवायचा आहे.


ज्यांनी कोणी आपल्या चॅनेल ला subscribe केल नसेल तर लवकर करून घ्या. कारण मी तुमच्यासाठी व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिटिंग विषयी व्हिडिओ बनवत असतो



तसेच खाली दिलेल्या आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होऊन आपल्या चॅनेल संबंधित व्हिडिओ अपडेट देत असतो


 

हा व्हिडिओ पुर्ण बघा कारण यामध्ये सर्व तुम्हाला टेक्स्ट, png image, फॉन्ट कोणते वापरले आहेत ते या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे एक एक स्टेप मध्ये तुम्हाला माहिती सांगितली आहे या व्हिडिओ मध्ये मटेरियल ला पासवर्ड आहे आहे त्या साठी व्हिडिओ स्किप न करता पुर्ण बघा.



खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा तिथे तुम्हाला या व्हिडिओ मधल्या सर्व plp फाईल दिल्या आहे. या link वर करून तिथून मटेरियल डाउनलोड करा.


तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.


धन्यवाद.....




थोडे नवीन जरा जुने